KADA-ASHTI TALUKA
प्रिय विद्यार्थ्यांनो,
कृपया खाली दिलेला निश्चय डेमो परीक्षा व्हिडिओ उपयुक्त आहे. कृपया तो पहा.
परीक्षा दिनांक: 24/12/2023, रविवार.
परीक्षा दिनांक: 25/12/2023, सोमवार.
आपापल्या वर्गानुसार परीक्षेची वेळ देखील लक्षात घ्या:
- PATHARDI TALUKA (24TH DEC) CLASS 10TH: 10:00 – 11:00AM
- SHEVGAON TALUKA(24TH DEC) CLASS 10TH: 11:00 – 12:00 PM
- KADA-ASHTI TALUKA(24TH DEC) CLASS 10TH: 12:00 – 1:00 PM
- SHRIGONDA-KARJAT TALUKA(24TH DEC) CLASS 10TH: 1:00 – 2:00 PM
- RAHURI TALUKA(25TH DEC) CLASS 10TH: 10:00 – 11:00 AM
- NEWASA TALUKA(25TH DEC) CLASS 10TH: 11:00 – 12:00 PM
- PARNER TALUKA(25TH DEC) CLASS 10TH: 12:00 – 1:00 PM
- RAHATA TALUKA(25TH DEC) CLASS 10TH: 1:00 – 2:00 PM
काही महत्त्वाचे नियम:
1. कृपया आपापल्या वर्गानुसार व तालुक्यानुसारच परीक्षा द्यायची आहे.
2. इतर वर्गाची किंवा तालुक्याची परीक्षा दिल्यानंतर आपण बाद होऊ शकता.
3. परीक्षा दिलेल्या वेळेतच सुरू करायची आहे. अगोदर सुरू केल्यावर परीक्षा बाद होऊ शकते.
4. परीक्षेच्या दरम्यान कोणाचाही फोन येणार नाही व परीक्षा चालू असताना पेज रिफ्रेश किंवा मिनिमाईज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
5.परीक्षा सुरू केल्यावर, ईमेल आयडी च्या जागेवर ईमेल आयडी न टाकता आपल्या शाळेचे नाव टाकावे.
प्रिय विद्यार्थी, वर्ग 7 चा निश्चय स्कॉलरशिप परीक्षेसाठी खालील लिंकचा वापर करा (वेळ: 9:00 – 10:00 AM):
प्रिय विद्यार्थी, वर्ग 8 चा निश्चय स्कॉलरशिप परीक्षेसाठी खालील लिंकचा वापर करा(वेळ: 11:00 – 12:00 PM):
प्रिय विद्यार्थी, वर्ग 9 चा निश्चय स्कॉलरशिप परीक्षेसाठी खालील लिंकचा वापर करा(वेळ: 1:00 – 2:00 PM):
प्रिय विद्यार्थी, वर्ग 10 चा निश्चय स्कॉलरशिप परीक्षेसाठी खालील लिंकचा वापर करा(वेळ: 12:00 – 1:00 PM):